Mumbai Local | मुंबई लोकल सामान्यांसाठी 15ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार? आरोग्य यंत्रणेची तयारी आहे का?
Continues below advertisement
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी ऑक्टोबरच्या मध्ययापर्यंत सर्ववसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करु असे संकेत दिलेत. त्यानुसार, मुंबईकरांची लाईफलाईन या महिन्यात सुरु झाली तर मुंबईचा वेग आणि कोरोना दोन्ही वाढेल यात शंका नाही.लोकल सुरु झाल्या तर कसं असेल मुंईतल्या कोरोनाचं चित्र?
Continues below advertisement