Mumbai : महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी ABP Majha
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलंय. पत्रात अश्लिल भाषेत शिविगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी महापौर थोड्याच वेळात पोलिसांकडे तक्रार करणार आहेत.