Aarey Colony : 68 वर्षीय महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद; वन विभाग अधिकाऱ्यांची कारवाई
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरे कॉलनीमधील जंगल परिसरात बिबट्याची दहशत आहेच. काही दिवसांपुर्वी गोरेगावमध्ये एको 68 वर्षांच्या महिलेवर बिबट्याने जिवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झाल होतं परंतु आज सकाळी या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले.