Kalyan : कल्याण-चिंचपाडा रोड परिसरात इमारतीत शिरला बिबट्या, हल्ल्यात 3 जण जखमी

कल्याण-चिंचपाडा रोड परिसरातील इमारतीमध्ये बिबट्या शिरलाय.  बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू केला होता.  बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे.  बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि पोलीस दाखल झाले आहेत. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola