
CHANEL च्या CEO पदी लीना नायर यांची नियुक्ती, कोल्हापूरच्या लीना यांचा फॅशन जगात डंका
Continues below advertisement
भारतीय वंशाच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनैलच्या जागतिक मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. २०१३ मध्ये लंडनला स्थायिक झाल्या होत्या. फॅशन जगातील 'शनैल' हा सुप्रसिद्ध ब्रॅंड आहे. जगप्रसिद्ध ब्रॅंडच्या मुख्य कार्यकारीपदी लीना यांची नियुक्ती झाल्याने भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय.
Continues below advertisement