Mumbai Chancellor कुलगुरूंची थेट नियुक्ती करता येणार नाही - राज्य सरकार ABP MAJHA
Continues below advertisement
राज्यपाल आणि ठाकरे सरकर हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. यासंदर्भातील कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी दिली आहे. राज्यपाल विद्यापीठांचे कुलपती असतात, त्यामुळं राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र कुलपतीपदी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Thackeray Government Governor राज्यपाल कुलगुरु Vice Chancellor Minister For Technical Education राज्यपाल