Shiv Yoga Centre : BMC च्या शिव योगा केंद्राला पाच महिने पूर्ण, योगा शिका मोफत, तेही तुमच्या परिसरात

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या शिव योग केंद्राला आज पाच नहिने पूर्ण झाले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी घरोघरी योग पोहोचावा या उद्देशाने शिव योग केंद्र या उपक्रमाची सुरुवात झाली होती... आतापर्यंत दहा हजार नागरीक मुंबईतल्या वेगवेगळ्या केंद्रात योगचं हे मोफत प्रशिक्षण घेतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola