Multiplex Marathi Show : मल्टिप्लेक्स चालकांना मनसेचा इशारा, चित्रपटाचे शो कमी केल्यानं संताप
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 04:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे शो कमी केल्यानं मनसेनं नाराजी व्यक्त केलीय. मल्टिप्लेक्स चालकांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिलाय. सनी आणि गोदावरी
या मराठी चित्रपटांचे शो कमी करण्यात आलंय. हे संतापजनक असल्याचं सांगत अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिलाय.