Lata Mangeshkar Tested Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग ABP Majha
Continues below advertisement
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग , उपचारासाठी लतादीदी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याची कुटुंबियांची माहिती ,लतादीदींचं वय पाहता खबदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती
Continues below advertisement
Tags :
Mumbai Lata Mangeshkar Breach Candy Hospital Lata Mangeshkar Tested Corona Positive Lata Mangeshkar Corona Positive