Girgaon Chowpati: गिरगाव चौपाटीवर मोठ्या गणेशमूर्ती दाखल, लालबागलादेखली भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या राजाची मिरवणूक सुरु झालीय.... ढोलताशे.... गुलालाची उधळण.... राजावर पुष्पवृष्टी.... आणि फटाक्यांची आतषबाजी..... तब्बल दोन वर्षांनी लालबागमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा माहौल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.....