Lalbaugcha Raja : गेल्या 24 तासांमध्ये लालबागच्या राज्याला मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु
गेली दोन वर्षे कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं.. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणी माथा टेकवता येतोय.. भक्तांनी लालबागच्या राजाच्या दानपेटीत पहिल्याच दिवशी भरभरून दान केलंय... काल झालेल्या दानाची आज मोजदाद सुरु करण्यात आलीय..