Lalbaug Cha Raja Clashes : लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये वाद
मुंबईतील लालबागचा राजा हा राज्यभरातील गणेशभक्तांचा आकर्षण आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत भाविकांचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला.