Mumbai cha Raja Ganesh Galli: मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात; काशीविश्वनाथ मंदिराचा सुंदर देखावा
गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन झालंय. यंदाचं मंडळाचं ९५ वं वर्ष आहे. दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे मुंबईच्या राजाची चार फुटाची मूर्ती विराजमान झाली होती. मात्र यावर्षी भव्य बावीस फुटाची गणेश मूर्ती विराजमान झालीय.