Kurla Accident : 14 व्या मजल्यावरून कोसळूनही मुलीचा जीव वाचला
Continues below advertisement
Kurla Accident : 14 व्या मजल्यावरून कोसळूनही मुलीचा जीव वाचला मुंबईच्या कुर्ल्यात १४ व्या मजल्यावरून कोसळूनही मुलीचा वाचला जीव, मुलीच्या हाताला केवळ दुखापत,
कुर्ल्यातल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर.
Continues below advertisement