Sambhaji Bhide: संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी
Continues below advertisement
Sambhaji Bhide: संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेतून संभाजी भिडेंचं नाव वगळण्याचे न्यायालयाचे आदेश, जनहित याचिका केवळ एका व्यक्तीविरोधात होऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं निरीक्षण, महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर कुमार सप्तर्षी यांनी जनहित याचिका दाखल केलीय.
Continues below advertisement