
बहिणीसंदर्भातील मलिकांच्या आरोपानंतर Kranti Redkar यांचं पत्रक, कायद्याने उत्तर देणार असल्याची माहिती
Continues below advertisement
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार होत्या. ती रद्द झाल्यानंतर त्यांनी एका पत्रकाद्वारे आपलं म्हणणं मांडलं. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे क्रांती रेडकर यांचं आता काय म्हणणं आहे, पाहुयात...
Continues below advertisement