Konkan Road meeting : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर रविंद्र चव्हाण यांची आमदारांसोबत बैठक

Continues below advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक.रवींद्र चव्हाण यांनी बोलावली सर्व आमदाराची बैठक.कोकणातील रस्त्याबाबत आढावा बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram