Konkan Mumbai Train Late : कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिरा, परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
abp majha web team
Updated at:
24 Sep 2023 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKonkan Mumbai Train Late : कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिरा, परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
पाच दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन करुन कोकणातून चाकरमानी परतीच्या प्रवासाला.. गाड्या वेळेत नसल्यामुळे प्रवासी स्थानकावर गाड्यांच्या प्रतिक्षेत.