Kolhapur : राज्यभरात उन्हाचा ताप; कोल्हापूर नक्की किती तापलंय?
कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. काल 39 तर आज 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आहे, त्यामुळे कोल्हापूरकर उन्हाने आणि उकाड्याने हैरान झाले आहेत.