Kishori Pednekar ऑन ड्युटी! नव्या नियमांच्या पाहणीसाठी थेट पोहोचल्या गेट वे ऑफ इंडियावर
Continues below advertisement
कोरोनाचा प्रदुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून आजपासून ती पाळली जाणार आहे. दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया सारख्या गर्दी होणार्या ठिकाणी भेट देते जनतेला सहकार्य करण्याच आवाहन केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona Maharashtra Mumbai Lockdown Temple Kishori Pednekar Maharashtra Lockdown Corona Mumbai Omicron Mharahstra Corona