Kishori Pednekar Salian Special Report: मुंबईच्या महापौरांकडून Salian कुटुंबाची भेट ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. किशोरी पेडणेकरांसोबत राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्याही होत्या. सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत नारायण राणेनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात अनेक आरोप केले होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत. राज्य महिला आयोगानं या प्रकरणी मालवणी पोलिसांना ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात वक्तव्य करणं राणेंना भोवणार का हा प्रश्न आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram