Kishori Pednekar Twitts On Dasara Melava Issue: माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं  सूचक ट्विट

Continues below advertisement

शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी  कुणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, माजी महापौर किशोरी पेडणकरांनी एक  सूचक ट्विट केलंय. आतुरता... दसरा मेळावा... असं ट्विट किशोरी पेडणेकरांनी केलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram