Kishori Pednekar : आशिष शेलार यांचं डोकं ठिकाणावर आहे का? किशोरी पेडणेकर संंतापल्या ABP majha
Continues below advertisement
राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावलेल्या दंडावरुन शेलारांचा निशाणा. 12 हजार कोटींचा दंड पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा? आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. आशिष शेलारांच्या टीकेवर किशोरी पेडणेकरांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहुयात...
Continues below advertisement
Tags :
Ashish Shelar Kishori Pednekar मराठी भाषा ABP Majha Aaditya Thackeray National Green Tribunal