Kishori Pednekar on Ramdas Kadam : भाई, आम्ही निष्ठावंत म्हणून कुणाकडे पहायचं?? कुणाला आदर्श मानायचं
Continues below advertisement
किशोरी पेडणेकर ऑन रामदास कदम, भाई, आम्ही निष्ठावंत म्हणून कुणाकडे पहायचं?? कुणाला आदर्श मानायचं , थेट आदीत्य ठाकरेंचं नाव घेऊन का बोलता? , अनेक शिवसैनिक अनेक वर्ष झटतात, सगळेचकुठे आमदार होतात, आदित्यने कधीच मला साहेब म्हणा म्हणलं नाही...पण त्या एवढ्याश्या मुलावर एवढी का रसकस?
Continues below advertisement