Amravati Rain update : अमरावतीमध्ये संततधार, पेढी नदीला पूर नदीकाठच्या गावांना पुराचा फटका
abp majha web team
Updated at:
19 Jul 2022 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीला पुराचा तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आलाय. नदीवर असलेल्या पुलाजवळील रस्ता खचलाय. त्यामुळे अमरावती-भातकुली-दर्यापूर मार्ग बंद झालाय. पेढी नदीच्या पुराचं पाणी घरं आणि गावात शिरल्याने मोठं नुकसान झालंय.