Kishori Pednkar : मांजर शेपूट घालतं, Kishori Pednekar यांचं Nitesh Rane यांना उत्तर

Continues below advertisement

काल आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत असताना , पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या नितेश राणेंनी म्याव म्याव अशा घोषणा दिल्या आणि आता नितेश राणेंना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या आहेत पाहुयात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram