Maharashtra Winter Session : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार उतरवणार ?

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवायचा की नाही यासंदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभाध्यक्ष निवडणुकीवर खलबतं होतील. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न असतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola