Kishori Pednekar on Dasara Melava : सगळे गजनी झाले, मात्र प्रशासनाला माहितीये दसरा मेळावा शिवसेनेचा

Continues below advertisement

शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी  कुणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, माजी महापौर किशोरी पेडणकरांनी एक  सूचक ट्विट केलंय. आतुरता....दसरा मेळावा... असं ट्विट किशोरी पेडणेकरांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram