Kishori Pednekar: मुंबई मनपा घरापर्यंत लसी आणून देण्याचा प्रयत्न करणार! ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी. निर्णयावर महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया मुंबईत शाळांमध्ये नियमाचे पालन होतय : किशोरी पेडणेकर पालकांनी देखील मुलांची काळजी घेणे गरजेचं मुंबई मनपा घरापर्यंत लसी आणून देण्याचा प्रयत्न करणार मुंबईकरांनी साथ दिली तर सर्वांना लसी मिळणार
Continues below advertisement
Tags :
Vaccination Narendra Modi Prime Minister Reaction Permission Mayor Kishori Pednekar Big Announcements