Kishori Pednekar : मनसे पदाधिकाऱ्याने मारहाण केलेल्या महिलेची पेडणेकर, मनिषा कायंदेंनी घेतली भेट
Continues below advertisement
नागपाड्यात मनसे पदाधिकाऱ्याकडून ज्या महिलेला मारहाण झाली होती. त्या महिलेची शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे यांनी भेट घेतलीय. पिडीत महिला प्रकाश देवी यांच्या घरी पेडणकर आज गेल्या होत्या. यानंतर पेडणकर आणि कायंदे नागपाडा पोलीस ठाण्यात गेल्या..पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केलीय.
Continues below advertisement