Kishori Pednekar : रश्मी ठाकरेंवर बोलण्यापेक्षा तुम्ही फडणवीसबाईंना विरोधी पक्षनेत्या करा

Continues below advertisement

केईएम मध्ये रॅगिंग चा प्रकार झाला असं कळलं तर किशोरी पेडणेकर तातडीने रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मी जेल अधिकाऱ्यांना बोलणार आहे तसच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी क्वारंटाईन करण्यासाठी जागा हवी असते आम्ही म्हणतो तुम्ही एकच शाळा घ्या जी मोठी आहे ती शाळा घ्या याबद्दल नक्कीच त्यांच्याशी बोलणं होईल. चंद्रकांत पाटीलांना उत्तर देताना रश्मी ठाकरे यांना का मध्ये आणता रश्मी वहिनी उलट कशावरही बोलत नाहीत भाजपचे नेते स्त्रियांचं हनन होईल असंच काही बोलतात याबद्दल पंतप्रधानांना तक्रार करणार असल्याचं व अमृता फडणवीस लाईमलाईट मध्ये असतात त्यांना बनवणार का विरोधी पक्षनेता, असा प्रश्न उपस्थित केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram