Kirit Somaiya on Petrol : ठाकरे सरकार पेट्रोलवरचे कर माफ करणार का ? किरीट सोमय्यांचा सवाल

Continues below advertisement

केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी इंधनावरील करात कपात केल्यानंतर महाविकास आघाडीनंही कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपकडून होतेय. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा थकीत जीएसटीची आठवण करुन दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर माफ करणार का? असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram