Kirit Somaiya on Anil Parab : आता साई रिसॉर्टही तुटणार, सोमय्यांचा अनिल परबांना इशारा

दरम्यान संभाव्य वादाची परिस्थिती लक्षात घेता किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या निवासस्थानी जाण्यापासून पोलिसांनी अडवलं त्यानंतर म्हाडा कार्यालयात पोलीस, म्हाडा अधिकारी आणि किरीट सोमय्यांची चर्चा झाली. त्यानंतर किरीट सोमय्या वांद्रे येथे न जाताच माघारी फिरले. आता साई रिसॉर्टची वेळ असं म्हणत किरीट सोमय्यांनी अनिल परबांना पुन्हा एकदा इशारा दिलाय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola