Kirit Somaiya Tweets Work Order: किरीट सोमय्यांनी ट्विट केला वर्क ऑर्डरचा फोटो, चहल यांची स्वाक्षरी
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महानगर पालिकेने सुजित पाटकर यांच्या कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी केलं ट्विट, या पत्रावर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि आयुक्त इकबालसिंग चहल यांची स्वाक्षरी असल्याचं समोर.