kirit Somaiya on Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्यावर काही दिवसात कारवाई होणार : किरीट सोमय्या
यशवंत जाधव यांच्या कोट्यवधीच्या मालमत्ता खरेदी प्रकरणी येत्या काही दिवसात कारवाई होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.