Shivsampark Abhiyan : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 19 खासदारांशी संवाद साधणार
Shivsampark Abhiyan : निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, येत्या 22 मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील शिवसेनेच्या 19 खासदारांशी संवाद साधणार आहेत.