Kirit Somaiya on Kranti Redkar : ठाकरे सरकारच्या पापाबद्दल मी माफी मागतो : किरीट सोमय्या
Continues below advertisement
एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. हे पत्र ट्विटरवर शेअर करत क्रांतीनं मुख्यमंत्र्यांकडे २ मिनिटं भेटीची वेळ मागितली आहे. यावेळी मंत्री नवाब मलिकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या क्रांतीनं थेट मुख्यमंत्री ठाकरेंकडेच न्यायासाठी दाद मागितली आहे. क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राविषयी भाजप नेते किरीट सोमय्यांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूयात-
Continues below advertisement