Sameer Wankhede यांची पत्नी Kranti Redkar चं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटण्यासाठीही केली मागणी

Continues below advertisement

Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram