Kirit Somaiya on Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या मुलाला Worli कोविड सेंटरचं कंत्राट
Continues below advertisement
ठाकरे सरकार गांजाच्या प्रेमात. किरीट सोमय्या यांचा किशोरी पेंडेकरांवर गंभीर आरोप. महापौरांच्या मुलाला कोविड सेंटरचं कंत्राट : किरीट सोमय्या "कोविड सेंटर शिवसेनेच्या कमाईचं साधन"
Continues below advertisement