kirit somaiya on INS Vikrant cheating case :विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेत Sanjay Raut यांचाही समावेश
विक्रांत वाचवण्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात किरीट सोमय्यांसोबत संजय राऊतही होते असा दावा करत सोमय्यांच्या वकिलांनी त्यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन असल्याचं सांगितलंय. .या विधानाची पुष्टी करण्यासाठी सोमय्यांच्या वकिलांनी त्या भेटीवेळचा फोटोही सादर केला.