भाजप आमदार Krishna Khopde यांच्यावर TDR घोटाळ्याचा आरोप,चौकशी समितीच्या अहवालात घोटाळा झाल्याचं उघड

Continues below advertisement

मुंबईत प्रवीण दरेकर, किरीट सोमैय्या नंतर आता नागपुरात ही भाजप नेत्यावर कारवाईची तलवार?  जुन्या टीडीआर घोटाळ्यात परत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे वर्मा यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठीत केली होती, त्या रिपोर्टमध्ये घोटाळा झाल्याचे उघड 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram