Kirit Somaiya on Bhavesh Bhinde : भावेश भिंडे रेल्वेकडून ब्लॅकलिस्ट, अन्य कंत्राटं मात्र कायम
Continues below advertisement
घाटकोपरच्या दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला भिंडे यांनी घाटकोपर आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील जाहिरात घोटाळ्याप्रकरणी रेल्वेनं ब्लॅकलिस्ट केलं होतं. मात्र तरीही इतर ठिकाणी जाहिरातींचं कंत्राट कायम होतं, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Continues below advertisement