Somaiya case : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज नील सोमय्यांच्या जामिनावर सुनावणी
आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय...किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे... आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचा अपहार केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता...त्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय..याच प्रकरणी सोमय्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता..पण न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय.
Tags :
BJP Anticipatory Bail Plea Kirit Somaiya Neil Somaiya BJP INS Vikrant INS Vikrant Cheating Case