Kirit Somaiya Full PC : Kishori Pednekar यांच्या बेनामी गाळांची पुन्हा पाठपुरवठा करणार

Continues below advertisement

Kirit Somaiya : नोएडात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ट्वीन टॉवर उद्धवस्त करण्यात आला. मात्र, मुंबईतील बेकायदेशीर इमारती, मजल्यांवर कारवाईचे काय करणार असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र दिले आहे. या प्रकरणी कोणत्या बिल्डरला माफी देण्यात येऊ नये अशी मागणीही सोमय्यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram