Kirit Somaiya on Aslam Shiakh:कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी सोमय्यांचे अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाचे काँग्रेस नेते अस्लम शेख यांना नोटीस जारी. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे पर्यावरण विभागाचे आदेश