Kirit Somaiya : मुंबईत 20 हजार कोटींचा सदनिका घोटाळा; सोमय्यांचा ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर आरोप

Continues below advertisement

Kirit Somaiya : मुंबईत 20 हजार कोटींचा सदनिका घोटाळा; सोमय्यांचा ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर आरोप ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील 35 हजार सदनिकांच्या प्रकल्पात 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप,  नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, उद्धव ठाकरेंसह इतर लोकांवर कारवाईची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram