Mumbai : KEM रूग्णालयात रॅगिंगची घटना?वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा आरोप : Abp Majha

मुंबईतल्या केईएम रुग्णालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं हा आरोप केला आहे. २०१९ आणि २०२० या वर्षात आपण लेखी तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही असा आरोप या विद्यार्थ्यांनं केला आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola