KDMC 27 Village Issue : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट 27 गावांचा आज निर्णय?

Continues below advertisement

KDMC 27 Village Issue : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट 27 गावांचा आज निर्णय?

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. १८ गावं वगळून उर्वरित क्षेत्राची प्रभाग रचनेची परवानगी देण्याची सरकारची मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram