Mumbai Air Quality Index : वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीप्रमाणे मुंबईकरही त्रस्त ABP Majha
Mumbai Air Quality Index : वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीप्रमाणे मुंबईकरही त्रस्त ABP Majha
दिल्लीमध्ये सध्या विषारी हवा, थंडीचा कडाका आणि हवेच्या प्रदुषणामुळे आरोग्यावर परिणाम, पुढचे तीन दिवस हवा प्रदुषित राहण्याचा अंदाज