Kapil Patil : सरकारने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याची व्यवस्था करावी : कपिल पाटील ABP Majha
Continues below advertisement
एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संघर्ष, आदिवासी पाड्यावरील मुलांची दररोज १० किलोमीटर पायपीट, माझाच्या बातमीची दखल घेत संपावर तोडगा काढण्याची आमदारांची मागणी
Continues below advertisement